स्वादबंध - SWADBANDH ( Prop. Amruta Joshi)

मी अमृता जोशी, डोंबिवली
संचालक - स्वादबंध
स्वाद-समृद्धी-स्वास्थ्यखमंग स्वादिष्ट रुचकर असे विविध महाराष्ट्रीयन घरगुती पदार्थ मी स्वतः बनवते! ग्राहकांच्या आवडी नुसार आम्ही सर्व पदार्थ बनवून देतो!
माझे पदार्थ तुम्ही का टेस्ट करावे???
-== कारण ते खुप हेल्दी, फायबर , प्रोटीन, कॅल्शिअम, युक्त आहेच शिवाय कमी तेलकट आहे! तुप घरचेच आहे आमच्या त्यामुळे १००% शुद्ध घरगुती साजुक तूप आहे व याच तुपाचे ३५+ प्रकारचे लाडू बनवते! तसेच थालीपीठ भाजणी हि २५ प्रकारचे Organic कडधान्ये वापरून केलेली आहे! विशेष अश्या कोरड्या आयुर्वेदिक चटण्या आहे, बीट, जांभूळ, दुधी अश्या! अवश्य भेट द्या