AARYAA DANDEKAR

आयुर्वेदिक sanitary pads :- 
Period च्या वेळेस काही जणींना itching and rashes चा त्रास जाणवतो. त्यावर मात करण्यासाठी हे  पॅड खूप उपयुक्त आहेत. बाहेर मिळणाऱ्या पॅडस मध्ये असलेल्या नायलॉनमुळे हा त्रास होते. 
* या नायलॉनमुळे पुढे जाऊन skin disease होण्याची शक्यता अधिक आहे. त्यापासून जर संरक्षण करायचे असेल तर हे पॅडस खूपच फायदेशीर आहे. 
* यामध्ये xl (noramal flow) व xxl (heavy flow)size उपलब्ध आहेत. तुम्हाला हव्या Combination मध्ये उपलब्ध आहेत.
*  २० तास लीक फ्रुफ आहेत. त्यामुळे सारखा सारखा पॅड बदलायची चिंता नाही. 
* या पॅडसमध्ये उष्णता शोषून घेण्याची ताकद आहे. 
 याचा अजून एक फायदा म्हणजे एका कुंडीत माती घेऊन वापरलेले पॅडस त्यात घालून ठेवायचे व परत थोडी माती घालून ठेवायची काही महिन्यांनी रोपांसाठी उत्तम खत तयार होत. 
* एकदा हे पॅडस वापरलत तर बाजारात उपलब्ध बाकी कोणतेही पॅडस आवडणार नाही याची खात्री देते. 
नक्की वापरा आणि फरक पहा.