Food Products :

Read more
Sweets & Namkeens

स्वादबंध - SWADBANDH ( Prop. Amruta Joshi)

India,Dombivli

मी अमृता जोशी, डोंबिवली
संचालक - स्वादबंध
स्वाद-समृद्धी-स्वास्थ्यखमंग स्वादिष्ट रुचकर असे विविध महाराष्ट्रीयन घरगुती पदार्थ मी स्वतः बनवते! ग्राहकांच्या आवडी नुसार आम्ही सर्व पदार्थ बनवून देतो!
माझे पदार्थ तुम्ही का टेस्ट करावे???
-== कारण ते खुप हेल्दी, फायबर , प्रोटीन, कॅल्शिअम, युक्त आहेच शिवाय कमी तेलकट आहे! तुप घरचेच आहे आमच्या त्यामुळे १००% शुद्ध घरगुती साजुक तूप आहे व याच तुपाचे ३५+ प्रकारचे लाडू बनवते! तसेच थालीपीठ भाजणी हि २५ प्रकारचे Organic कडधान्ये वापरून केलेली आहे! विशेष अश्या कोरड्या आयुर्वेदिक चटण्या आहे, बीट, जांभूळ, दुधी अश्या! अवश्य भेट द्या

  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Sweets & Namkeens

CHARCHAUGHI चारचौघी

India,Thane

ALL TYPES LADDUS, CHAKLI, SHEV, CHATANI ETC लाडू, चकली, शेव, चटणी अश्या प्रकारचे खास बनविलेले पदार्थ मिळतील. तसेच सोलापूरी चादरी, बेडशीट, ड्रेस मटेरियल व गाऊन्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत

  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Sweets & Namkeens

AARYAA DANDEKAR

India,Thane

Gargi Products --> १. नैसर्गिक हळद, मिरची पावडर, आमसूल, गोडा मसाला २. दुग्धजन्य पदार्थ - चक्का, लोणी, खरवस, बासुंदी, खवा ३. सरबत - कोकम सरबत, कोकम आगळ, आवळा सरबत, आवळा कॅन्डी. असे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण ==================== 1. Natural turmeric, chilli powder, Amsul, Goda Masala 2. Dairy products - Chakka, Butter, Kharavas, Basundi, Khawa 3. Syrup - Kokum Syrup, Kokum Amla, amla syrup, amla Candy. The only place to get such food

  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Home made Masale

ATHALYE MASALE

India,Dombivli

ATHALYE MASALE, आठल्ये मसाले, ALL TYPES OF MASALA'S AVAILABLE, HOME DELIVERY AVAILABLE (*Contitions Apply), COURIER SERVICE AVAILABLE (Paid Service), सर्व प्रकारचे घरगुती तयार केले मसाले उपलब्ध, घरपोच सेवा देतो (अटी लागू), कुरियर सेवा आहे (सशुल्क)

  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Home Made Products
  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Home Made Products

PADAMAVATI PAWAR GHARAGUTI KHADY PADARTH-पद्मावती पवार घरगुती खाद्य पदार्थ

,

PADAMAVATI PAWAR GHARAGUTI KHADY PADARTH-पद्मावती पवार घरगुती खाद्य पदार्थ सांडगी मिरची, मेतकूट, तांदूळ पीठ,कैरीचा आंबट गोड थोडा तिखट छुन्दा,कैरीचे तिखट लोणचे,पोहा पापड,गुळ वापरून केलेले उकडीचे मोदक, गुळ वापरून केलेली पुरणपोळी 

  • Now Open
  • Good350 Reviews7.5
Read more
Sweets & Namkeens

TOTO SNACK FOOD PRODUCTS

India,Pen

We are Manufacturer and distributer of all type of Ready to eat snack Food Products. Manufacturing is done in hygienic practices with experienced food technologist .


  • Now Open
  • Good350 Reviews7.5